Wednesday 23 September 2015

विवेकतरू


विवेकतरूंचे । अनोखे उद्यान
करावे जतन । ज्याचे त्याने..! 


“ आतां अवधारा कथा गहन । जे सकळा कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥ २८/१ ”

कथा म्हणजे महाभारत कथा. ती गहन आहे, सगळ्या चमत्कारांचे जन्मस्थान आहे.. आणि ती ‘विवेकतरू’चे उद्यान आहे.

या कथेत असंख्य उपकथा आहेत. त्यांचं प्रयोजन जाणून घेण्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. विवेकतरूचे उद्यान ही उपमा म्हणजे केवळ प्रासादिकता नाही. तर समजून घेण्याचा तो एक दृष्टीकोन आहे.

7 comments:

  1. अभिनव कल्पना. फारच छान

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अप्रतीम. फोटो आणि त्याला समर्पक अशा ज्ञानेश्वरीतील ओळी. अगदी आगळा वेगळा आणि प्रतीभेचा उत्तूंग अविष्कार.

    ReplyDelete
  4. खुप सुदंर कल्पना..छान

    ReplyDelete
  5. Apratim..! Mdm atishay sundar aani tevhdhach udhbodhak upkram...! tumhi aani tumachya kalpana... sarech navinyapurna aahe...!

    ReplyDelete