पूर्वेच्या
राउळी । सूर्याची दिवाळी
फिटली काजळी । अवघीच..!
अज्ञान नाहीसे होऊन संभ्रम दूर झाल्यावर
द्वैतभाव उरत नाही. एकत्वाची लख्ख प्रचिती येते हे सांगत असताना दिलेली उपमा-
जैशी पूर्वदिशेचां राउळीं । उदयाची
सूर्ये दिवाळी । कीं येरींहि
दिशा तियेचि काळीं । काळिमा नाही ॥ (८६/५)
पूर्व दिशेच्या राउळात सूर्योदयाची
दिवाळी झाली की सर्वच दिशातील काळोख नाहीसा होतो.
Amazingly Enchanting...
ReplyDeleteAmazingly Enchanting...
ReplyDeleteAmazingly enchanting !
ReplyDeleteAmazingly enchanting !
ReplyDelete