Sunday 4 October 2015

अनुपम्य सृष्टी


अनुपम्य सृष्टी | खेळ निर्मात्याचा
जणू आनंदाचा | अनुकार..!

ऐक्याचे ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तींचे वर्णन करताना दिलेली उपमा-
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । की महाबोधे विहार । केले जैसे ॥ (१३८/५)
-अनुकार- प्रतिबिंब, आकाराचा अनुवाद
अव्दैत-ज्ञानाची प्रचिती आलेली माणसं त्या ज्ञानसुखानं ओतप्रोत भारलेली असतात. ती जणू आनंदाचे अनुकार असतात. सुखाचे कोंभ असतात. अव्दैताच्या महाबोधानं त्यांना राहायला मंदिर दिलेलं असतं..!

No comments:

Post a Comment