विश्वरूप तुझे
। आवर आवर
पाहाया अधीर ।
कृष्णरूप..!
यालागी जी
देवा । एथिंचे भय उपजतसे जीवा । म्हणोनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हे आता ॥ पै
चराचर विनोदे पाहिजे । मग तेणे सुखे घरी राहिजे । तैसे चतुर्भुज रूप तुझे । तो
विसावा आम्हा ॥ ५९३, ५९४/११
विश्वरूप
दर्शनाने भांबावलेला अर्जून कृष्णाला म्हणतो आहे, तुझे विराट रूप पाहून मी भ्यालो
आहे.. आता माझं ऐक आणि तुझा हा स्वरूप-विस्तार थांबव. तुझे नेहमीचे साधे रूप हाच
आम्हाला विसावा आहे.
No comments:
Post a Comment