वर खाली आत ।
सर्वत्र बाहेर
नभ घरदार ।
मेघांसाठी..!
ईश्वराचे
व्यापकत्व विभूतीयोगाने समजावून सांगताना दिलेली उपमा-
जैसे मेघां या
तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारी । असणेंही आकाशी ॥ पाठी
लया जे वेळी जाती । ते वेळी आकाशींचि होऊनि ठाती । तेवी आदि स्थिती अंतगती ।
भूतांसि मी ॥ २१७,२१८/१०
ढगांच्या
खाली-वरती, आत-बाहेर आकाश असतं. ते तिथंच उत्पन्न होतात तिथेच राहतात आणि लय
पावतात तेव्हा आकाशच होऊन जातात. त्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या उत्पत्ती स्थिती
लयाला मीच आश्रय आहे.
No comments:
Post a Comment