अमृताचा घनु ।
प्रत्यक्ष सावळा
पार्थ आसुसला
। पावसाळा..!
तो
कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळा आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु
॥११३/११
कृष्ण म्हणजे कृपेच्या अमृताचा मेघ आणि
अर्जुन जवळ आलेला वर्षाकाल, तो कोकिळ आणि अर्जुन वसंत.. असं दोघातलं नातं होतं..!
त्याचं वर्णन करताना दिलेली उपमा...
No comments:
Post a Comment